महाराष्ट्र राज्य

म्हैसाळ येथे विजेचा शाँक लागून तीन जणांचा मुत्यू-एक जण जखमी :; विजवितरणाच्या अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे घटना घडली असल्याचा कुटुंबाचा आरोप

सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क

विशेष प्रतिनिधी | परशुराम बनसोडे

विजवितरण अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणा मुळे वनमोरे कुटुंबातील तीन जणांचा हकनाक बळी गेला.कामात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी वनमोरे कुटुंबीयांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page

तुम्हाला मराठी वाचता येते का ? होय. नाही