महाराष्ट्रराजकीय

पाटण तालुक्यातील २३५ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी आरक्षण जाहीर ; “कही पे खुशी है तो कही पे गम “

सातारा | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क

कार्यकारी संपादक | संजय कांबळे

पाटण | पाटण तालुक्यातील मुदत संपणा-या २३५ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत आज गुरुवार, दि. २४ एप्रिल रोजी लोकनेते बाळासाहेब देसाई कृषी संकुल काळोली येथे प्रांताधिकारी सोपान टोंपे, तहसिलदार अनंत गुरव यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.

तालुक्यातील एकूण २३५ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी पडलेले आरक्षण पुढील प्रमाणे..
अनु.जाती महिला – वांझोळे, दिवशी खु, साखरी, रासाटी, बनपुरी, रुवले, मरळोशी, उमरकांचन, मणदूरे, घाणबी, ढेबेवाडी,

अनू. जाती सर्वसाधारण – चोपदारवाडी, नुने, सावरघर पुर्नवसन, बिबी, अडुळपेठ, मंद्रुळहवेली, नाडोली, माजगाव, शिरळ, मालोशी.
अनुसूचित जमाती
महिला- मुरुड

नागरीकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी)

नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला – दाढोली, काहिर, पापर्डे, शिद्रुकवाडी, केर, सुतारवाडी, उरुल भारसाखळे, निगडे, चिटेघर, ढोरोशी, सडावाघापुर, कारवट, पिंपळोशी, सातर, हेळवाक, चौगुलेवाडी (काळगांव), कोचरेवाडी, टेळेवाडी, पानेरी, चव्हाणवाडी (धा), बहुले, पवारवाडी, कारळे, कामरगांव, नाव, चाळकेवाडी, ताईगडेवाडी, नेरळे, कोळेकरवाडी कुंभारगांव, घोट, झाकडे

नागरीकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण – गोकुळ तर्फ हेळवाक, मेंढोशी, गोकुळ तर्फ पाटण, शिवंदेश्वर, मंद्रुळकोळे, चोपडी, अडूळ गावठाण, हुंबरळी, भोसगांव, आवर्डे, आंबवडे खुर्द, उधवणे, महिंद, पाबळवाडी, मोरगिरी, हुंबरवाडी, दुसाळे, गमेवाडी, नानेगाव बु., मत्रेवाडी, ढाणकल, डाकेवाडी (काळगांव), नहिंबे- चिरंबे, चौगुलेवाडी (सांगवड), साबळेवाडी, बांधवट, मालदन, मणेरी, गलमेवाडी

सर्वसाधारण महिला (खुला) – नेचल, कवडेवाडी, निवकणे, मुळगांव, कराटे, किल्लेमोरगिरी, काढणे, कुठरे, पाळशी, कोदळ पुनवर्सन, निसरे, गारवडे, नारळवाडी, ठोमसे, येरफळे, सुपूगडेवाडी, मल्हारपेठ, केळोली, कसणी, मारुल तर्फ पाटण, जानुगडेवाडी, सोनवडे, तारळे, बेलवडे खुर्द, चाफोली, कातवडी, गोवारे, गुढे, सोनाईचीवाडी, केरळ, काळोली, काडोली, बाचोली, कोकिसरे, शिंदेवाडी, आंबेघर त मरळी, गोषटवाडी, मानेवाडी, सणबुर, गिरेवाडी, आंबळे, धावडे, नवसरवाडी, जळव, मोरेवाडी, आबदारवाडी, सुरुल, वजरोशी, चव्हाणवाडी (नानेगांव), आंबवणे, जरेवाडी, विरेवाडी, शिंगणवाडी, कडवे बु //, शितपवाडी, गावडेवाडी, येराडवाडी, करपेवाडी, कवरवाडी, वाडीकोतावडे, चिखलेवाडी, पाचुपतेवाडी, भुडकेवाडी, शेडगेवाडी (विहे), कुसवडे, भिलारवाडी, कळकेवाडी, जमदाडवाडी, दिवशी बु, म्हावशी, तामिणे, वाझोली, खिवशी, हावळेवाडी, शेंडेवाडी, लुगडेवाडी,

सर्वसाधारण (खुला) – गोठणे, बोंद्री, डावरी, नाडे, निवी, गाढखोप, साईकडे, पाठवडे, नाटोशी, तामकडे, चाफळ, आटोली, तोंडोशी, कोंजवडे, निवडे पुनर्वसन, वेताळवाडी, येराड, विहे, मेंढेघर, खळे, मारुल हवेली, त्रिपूडी, राहुडे, मेंढ, पाडळोशी, घोटील, बांबवडे, बनपेठवाडी, सांगवड, डेरवन, वाटोळे, कडवे खु., लेंढोरी, सळवे, मराठवाडी, आंब्रुळे, सुळेवाडी, काळगांव, कुसरुंड, धामणी, पाचगणी, पेठशिवापूर, नावडी, नानेगाव खुर्द, आंब्रग, मंद्रुळकोळे खुर्द, आडदेव, जिंती, गव्हाणवाडी, नाणेल, जाळगेवाडी, कळंबे, कोरिवळे, वेखंडवाडी, वाघजाईवाडी, आसवलेवाडी, जाधववाडी, काठी, घाणव, खराडवाडी, डांगिष्टेवाडी, बोडकेवाडी, खोनोली, डोंगळेवाडी
धडामवाडी, डिगेवाडी, गुंजाळी, रामिष्टेवाडी, मान्याचीवाडी, टोळेवाडी, मस्करवाडी, धायटी, मातनेवाडी, धजगाव अशा एकूण २३५ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी झालेल्या आरक्षण सोडतीसाठी प्रांताधिकारी सोपान टोंपे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसिलदार अनंत गुरव, नायब तहसीलदार पंडित पाटील, संतोष गरुड, विनायक पाटील व महसूल कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page

तुम्हाला मराठी वाचता येते का ? होय. नाही