कोल्हापूरच्या श्री अंबाबाई मंदिरात नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी सुरू असून भाविकांसाठी दर्शन रांगा व सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.