कोल्हापूर/पुणे : बदलती जीवनशैली, कामाचा वाढता ताण आणि दिवसभराची धावपळ यामुळे शरीराला विश्रांती आणि मानसिक शांततेची गरज अधिक जाणवू लागली आहे. या पार्श्वभूमीवर Sukhada Wellness कडून कोल्हापूर आणि पुणे येथे नैसर्गिक थेरपी, बॉडी मसाज आणि पेन मसाजसारख्या वेलनेस सेवांवर भर देण्यात येत आहे.
२ तासांपूर्वी
जागतिक वारसा स्थळ असलेल्या कास पठारावर फुलोत्सव सुरू.
१३ तासांपूर्वी