स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने जिल्ह्यात घरफोड्या करणाऱ्या टोळीला अटक करून २५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला.