कोल्हापूरच्या फुटबॉल परंपरेला साजेसा अंतिम सामना शाहू स्टेडियमवर रंगला. हजारो प्रेक्षकांच्या उपस्थितीत पाटाकडील तालीम मंडळाने अटीतटीच्या लढतीत विजय मिळवला.