सातारा जिल्ह्यातील कास पठारावर विविधरंगी रानफुलांचा बहर आला असून राज्यभरातून पर्यटक येत आहेत. वन विभागाने ऑनलाइन बुकिंग अनिवार्य केले आहे.
कास पठारावर रानफुलांचा बहर; पर्यटकांची गर्दी
जागतिक वारसा स्थळ असलेल्या कास पठारावर फुलोत्सव सुरू.
महाराष्ट्र दणका प्रतिनिधी६ ऑक्टोबर, २०२६अद्ययावत: ७ ऑक्टोबर, २०२६१ मिनिटे वाचन

ही बातमी शेअर करा:
