मुंबईत सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात आज शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली.

विरोधी पक्षनेत्यांनी सरकारवर आश्वासने न पाळल्याचा आरोप केला, तर सरकारकडून नव्या योजनेची घोषणा करण्यात आली.