मुख्यपृष्ठ/#Casting Opportunities
1 बातम्या मिळाल्या.
मुंबई : मनोरंजन विश्वाची नेहमीच अनेकांना भुरळ पडत असते. मोठ्या पडद्यावर झळकण्याचं, वेबसीरिजमध्ये महत्त्वाची भूमिका साकारण्याचं, जाहिरातींमध्ये मॉडेल म्हणून काम करण्याचं किंवा आपल्या अभिनयाच्या जोरावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याचं स्वप्न अनेक तरुण-तरुणी पाहत असतात. मात्र, योग्य संधी कुठे मिळणार? कास्टिंग डायरेक्टरपर्यंत आपली माहिती कशी पोहोचवायची? आपले फोटो, व्हिडिओ आणि अभिनयाची क्षमता निर्माते-दिग्दर्शकांपर्यंत कशी पोहोचवायची? असे अनेक प्रश्न नवोदित कलाकारांसमोर असतात.
२ तासांपूर्वी